गणना 14:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 देश हेरायला गेलेल्या पुरुषांपैकी फक्त नूनाचा पुत्र यहोशुआ आणि यफुन्नेहचा पुत्र कालेब हे वाचले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तथापि देश हेरायला गेलेल्या पुरुषांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हे जिवंत राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे ही तो देश शोधायला पाठवलेल्या लोकात होते परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले. Viz kapitola |