गणना 14:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तुमच्यापैकी अगदी शेवटचा देह या रानात पडेपर्यंत तुमची लेकरे तुमच्या अविश्वासूपणाचे परिणाम भोगत चाळीस वर्षे मेंढपाळ म्हणून राहतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तुमची प्रेते ह्या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगत रानात भटकणार्या मेंढपाळासारखी होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तुमची प्रेते या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगीत रानात भटकणारी होतील. Viz kapitola |