गणना 13:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 नेगेवमध्ये अमालेकी लोक राहतात. डोंगराळ प्रदेशात हिथी, यबूसी आणि अमोरी लोक राहतात. समुद्राच्या किनार्यावर आणि यार्देन नदीच्या खोर्यात कनानी लोक राहतात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 नेगेब प्रांतात अमालेकी राहतात; डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबूसी आणि अमोरी हे राहतात; आणि समुद्रकिनार्यावर व यार्देनेच्या तीरावर कनानी लोकांची वस्ती आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 अमालेकी लोक नेगेबमध्ये राहतात. हित्ती, यबूसी आणि अमोरी डोंगराळ भागात राहतात. आणि कनानी लोक समुद्राजवळ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात.” Viz kapitola |