गणना 13:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 परंतु तिथे राहत असलेले लोक बलवान आहेत, त्यांची शहरे तटबंदीची व पुष्कळ मोठी आहेत. आम्ही त्या ठिकाणी अनाकाचे वंशजही पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत; तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 पण तेथे राहणारे लोक खूप शक्तीशाली आहेत. शहरे खूप मोठी आणि तटबंदीची आहेत. शहरांचे रक्षण चांगल्या प्रकारे होते. काही अनाकांच्या वंशाजानाही आम्ही पाहिले. Viz kapitola |