गणना 11:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 परंतु ते मांस त्यांच्या मुखातच होते आणि ते खाण्याच्या आधी याहवेहचा क्रोध लोकांविरुद्ध भडकला आणि याहवेहने त्यांना भयंकर पीडेने मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 ते मांस त्यांच्या तोंडात पडते न पडते, तोच परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व त्याने भयंकर पटकीने त्यांचा संहार केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 ते मांस त्यांच्या दातात होते, ते चावण्याच्या आधीच परमेश्वराचा राग त्यांच्यावर भयंकर भडकला. त्यांने लोकांचा भयंकर आजाराने संहार केला. Viz kapitola |