Online Bible

- Reklamy -




गणना 10:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 जेव्हा कोश थांबत असे, तो म्हणे, “हे याहवेह, परत या, इस्राएलाच्या हजारो असंख्याकडे पुन्हा या.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 कोश थांबला म्हणजे तो म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या सहस्रावधी लोकांकडे परत ये.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 जेव्हा कराराचा कोश थांबत असे, तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या लाखो लोकांकडे परत ये.”

Viz kapitola kopírovat




गणना 10:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy