गणना 10:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 पण मोशे म्हणाला, “कृपा करून आम्हाला सोडू नकोस. रानात आम्ही कुठे तळ द्यावा याविषयी तुला माहिती आहे, आम्ही तुझ्या नजरेने पाहू. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तेव्हा मोशे त्याला विनवून म्हणाला, “आम्हांला सोडून जाऊ नकोस; कारण ह्या रानात कुठे कुठे तळ द्यावा ह्याची तुला माहिती आहे; म्हणून तू आमचा वाटाड्या हो.2 Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग मोशेने त्यास उत्तर दिले, “कृपा करून तू आम्हास सोडून जाऊ नको. तुला रानात कसा तळ द्यायचा हे माहित आहे. तू आमचा वाटाड्या हो. Viz kapitola |