Online Bible

- Reklamy -




गणना 10:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 एफ्राईम वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा त्यांचा सेनापती होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मग एफ्राईम वंशाच्या छावणीचे निशाण, त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले; अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांच्या दलावर होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 त्यानंतर एफ्राइम वंशाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी प्रवासास सुरवात केली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

Viz kapitola kopírovat




गणना 10:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy