Online Bible

- Reklamy -




गणना 10:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 यहूदाह वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली प्रथम निघाला. अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन त्यांचा सेनापती होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 पहिल्याने यहूदा वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले; अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन त्यांच्या दलावर होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 पहिल्याने यहूदा वंशाच्या छावणीच्या निशाणाखालील त्यांच्या वैयक्तिक सैन्यासह बाहेर निघाले. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन यहूदाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

Viz kapitola kopírovat




गणना 10:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy