Online Bible

- Reklamy -




गणना 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर, दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानात सभामंडपामध्ये याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले:

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वर सीनाय रानातील दर्शनमंडपात मोशेशी बोलला. तो म्हणाला,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपामध्ये परमेश्वर मोशेशी बोलला; परमेश्वर म्हणाला,

Viz kapitola kopírovat




गणना 1:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy