नहेम्या 13:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मी फारच नाराज झालो आणि तोबीयाहाच्या सर्व वस्तू मी कोठडीबाहेर फेकून दिल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मला त्याचे फार वाईट वाटून मी तोबियाचा सगळा संसार कोठडीबाहेर फेकून दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मला खूप राग आला आणि तोबीयाचे सगळे सामान मी खोलीबाहेर फेकून दिले. Viz kapitola |