Online Bible

- Reklamy -




नहेम्या 13:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 आणि मी यरुशलेमला परत आलो. तेव्हा मला एल्याशीबाने तोबीयाहास परमेश्वराच्या मंदिरातील अंगणात एका कोठार देण्याचे गैरकृत्य केल्याचे कळले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 नंतर मी यरुशलेमेस आलो तेव्हा एल्याशिबाने तोबियासाठी देवाच्या मंदिराच्या अंगणात एक कोठडी तयार केली आहे ही गैर गोष्ट मला कळली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आणि मी यरूशलेमेला परतलो. एल्याशीबाच्या अनिष्ट वर्तनाची बातमी मला कळाली. देवाच्या मंदिरात एल्याशीबाने तोबीयाला खोली दिलेली होती.

Viz kapitola kopírovat




नहेम्या 13:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy