Online Bible

- Reklamy -




नहेम्या 13:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 हे सर्वकाही होत असताना, मी यरुशलेमात नव्हतो, कारण बाबेलचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी त्याच्याकडे परतलो होतो. काही काळानंतर मी त्याला परवानगी मागितली,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 एवढा सगळा वेळ मी यरुशलेमेत राहत नव्हतो; बाबेलचा राजा अर्तहशश्त ह्याच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी त्याच्याकडे गेलो आणि मग काही दिवसांनी मी राजाकडे रजा मागितली;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 परंतु हे घडताना मी यरूशलेमेमध्ये नव्हतो. बाबेलचा राजा अर्तहशश्त याच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी बाबेलला गेलो होतो. नंतर मी राजाकडे रजा मागितली,

Viz kapitola kopírovat




नहेम्या 13:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy