नहेम्या 13:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ही घटना घडण्यापूर्वी, एल्याशीब याजकाला परमेश्वराच्या भवनातील कोठड्यांचा रक्षक म्हणून नेमण्यात आले होते. तो तोबीयाहाचा एक स्नेही होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ह्यापूर्वीच एल्याशीब याजक, जो देवाच्या कोठड्यांचा रक्षक असून तोबियाचा आप्त होता, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यापूर्वीच याजक एल्याशीबाला मंदिराच्या भांडारावर नेमण्यात आले. तो तोबीयाचा नातलग होता. एल्याशीबाने तोबीयासाठी एक मोठे भांडार तयार केले होते जेथे पूर्वी धान्यार्पणे, धूप, मंदिरातील पात्रे व इतर वस्तू ठेवल्या जात. Viz kapitola |