नहेम्या 13:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 वेदीसाठी वेळच्या वेळी लाकडे आणि अर्पणांची आणि हंगामातील प्रथम उपजाची अर्पणे पुरविली. हे माझ्या परमेश्वरा, मजवर प्रसन्न होऊन माझी आठवण ठेवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मग लाकडाचे अर्पण व प्रथमउपज आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 लाकडाचे अर्पण व प्रथमफळ आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, माझ्या हितासाठी, माझी आठवण कर. Viz kapitola |