Online Bible

- Reklamy -




नहेम्या 13:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 यरुशलेमच्या वेशींवर संध्याकाळचा अंधार पडेपर्यंत सर्व दारे बंद केली जावीत व ती शब्बाथ संपेपर्यंत उघडली जाऊ नयेत असा मी आदेश दिला. मग मी माझी काही माणसे वेशीवर पहारा ठेवण्यासाठी नेमली. यासाठी की कुठल्याही प्रकारचा माल शब्बाथ दिवशी शहरात आणला जाऊ नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 शब्बाथ सुरू होण्यापूर्वी यरुशलेमेच्या वेशींच्या आसपास अंधार पडू लागे; म्हणून मी आज्ञा केली की वेशींचे दरवाजे लावून घ्यावेत आणि शब्बाथ संपेपर्यंत ते उघडू नयेत; शब्बाथ दिवशी काहीएक बोजा आत आणता येऊ नये म्हणून मी आपले काही चाकर वेशीवर ठेवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 प्रत्येक शब्बाथ दिवसापूर्वी रात्री अंधार पडल्यानंतर यरूशलेमेच्या वेशी कडेकोट बंद कराव्यात आणि शब्बाथ दिवस होऊन गेल्याखेरीज त्यांचे दरवाजे उघडायचे नाहीत असा आदेश दिला. माझे काही चाकर मी वेशीवर उभे केले ते यासाठी की, शब्बाथ दिवशी कोणताही माल यरूशलेमेमध्ये येणार नाही.

Viz kapitola kopírovat




नहेम्या 13:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy