नहेम्या 13:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आणि पुन्हा एकदा यहूदीयाचे सर्व लोक धान्य, नवा द्राक्षारस व तेलाचे दशांश मंदिराच्या कोठारांत आणू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग सर्व यहूदी लोक धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे दशमांश भांडारात पावते करू लागले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यानंतर यहूदातील सर्व लोकांनी पिकाचा एक दशांश वाटा, नवीन द्राक्षरस आणि तेल मंदिरात आणले. या सगळया गोष्टी कोठारात ठेवण्यात आल्या. Viz kapitola |