Online Bible

- Reklamy -




नहेम्या 13:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मी पुढार्‍यांना भेटून त्यांचा समाचार घेऊन विचारले, “परमेश्वराच्या भवनाकडे असे दुर्लक्ष का करण्यात आले आहे?” नंतर मी सर्व लेव्यांना परत एकत्र बोलाविले व त्यांच्या पूर्वीच्याच जागी त्यांची नेमणूक केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग मी अधिपतींशी वाद करून म्हणालो की, “लोकांनी देवाचे मंदिर का सोडून दिले आहे?” नंतर मी त्यांना एकत्र करून त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी नेमले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 म्हणून मी आधिकाऱ्यांना विचारले की “देवाच्या मंदीराकडे दुर्लक्ष का झाले आहे?” मग मी सर्व लेव्यांना बोलवून घेतले आणि मंदिरातील आपापल्या जागी आपापल्या कामावर जायला सांगितले.

Viz kapitola kopírovat




नहेम्या 13:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy