नहूम 1:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 हे निनवेह, तुमच्यापैकी कोण आहे जो याहवेहविरुद्ध कट रचेल आणि दुष्ट योजना करू शकेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परमेश्वराविरुद्ध दुष्ट संकल्प करणारा व अनिष्ट योजणारा असा एक तुझ्यातून निघाला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जो परमेश्वराविरुध्द वाईट योजना करतो, दुष्कर्माला बढती देतो असा कोणी एक निनवेतून निघाला आहे. Viz kapitola |