मार्क 9:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूंनी त्यांना आज्ञा केली, तुम्ही जे पाहिले त्याविषयी, मानवपुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की, ‘तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ते डोंगरावरून खाली येत असता, येशूने त्यांना आज्ञा केली की, “तुम्ही जे पाहीले आहे ते मनुष्याचा पुत्र मरण पावलेल्यातून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यांना बजावले की, “तुम्ही जे पाहिले ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.” Viz kapitola |