मार्क 9:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याला काय बोलावे हे समजत नव्हते, कारण ते भयभीत झाले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 काय बोलावे हे त्याला सुचले नाही; कारण ते भयभीत झाले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पेत्र असे बोलला कारण काय बोलावे ते त्यास समजेना कारण ते भयभीत झाले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 काय बोलावे, हे त्याला सुचले नाही कारण ते फारच भयभीत झाले होते. Viz kapitola |