मार्क 9:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 “जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार्या या लहानातील एकालाही अडखळण करण्यास प्रवृत्त करतो, त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला सरोवरात फेकून द्यावे हे त्याच्या चांगल्यासाठी होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 माझ्यावर विश्वास ठेवणार्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी देवापासून परावृत्त करील, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात फेकून देणे हे त्याच्यासाठी बरे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानांतील एकाला जो पापास प्रवृत्त करील, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे, हे त्याच्या हिताचे आहे. Viz kapitola |