Online Bible

- Reklamy -




मार्क 9:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 “जो कोणी माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो माझा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करतो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 “जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, व जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 “जो कोणी या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो केवळ माझाच स्वीकार करतो असे नाही तर ज्याने मला पाठवले त्याचाही स्वीकार करतो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

37 “जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो व जो कोणी माझा स्वीकार करतो तो केवळ माझा नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याचादेखील स्वीकार करतो.

Viz kapitola kopírovat




मार्क 9:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy