Online Bible

- Reklamy -




मार्क 9:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 परंतु ते काय म्हणतात हे ते समजले नाहीत आणि त्या गोष्टींविषयी विचारण्याची त्यांना भीती वाटली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व त्याला विचारण्यास ते भ्याले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 पण या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याविषयी त्यास विचारण्यास ते भीत होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

32 परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व ते त्याला विचारण्यास धजले नाहीत.

Viz kapitola kopírovat




मार्क 9:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy