मार्क 9:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 परंतु येशूंनी मुलाचा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि तो उभा राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 पण येशूने त्याला हाताला धरून उठवले व तो उभा राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 परंतु येशूने त्यास हातास धरून त्यास उठवले आणि तो उभा राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 परंतु येशूने त्याला हात धरून उठवले व तो उभा राहिला. Viz kapitola |