Online Bible

- Reklamy -




मार्क 9:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 येशूंनी उत्तर दिले, “हे विश्वासहीन पिढी, आणखी किती काळ मी तुमच्याबरोबर राहिले पाहिजे? आणखी किती काळ मी तुमचे सहन करू? मुलाला माझ्याकडे आणा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 ह्यावर तो म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? कोठवर तुम्हांला वागवून घेणार? त्याला माझ्याकडे आणा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 येशू त्यांना म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? मी तुमच्याबरोबर कोठवर सहन करू? मुलाला इकडे आणा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 येशू म्हणाला, “अहो विश्वासहीन लोकांनो, मी कुठवर तुमच्याबरोबर असणार? कोठवर तुम्हांला समजून घेणार? त्याला माझ्याकडे आणा.”

Viz kapitola kopírovat




मार्क 9:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy