Online Bible

- Reklamy -




मार्क 9:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 गर्दीतील एक मनुष्य उत्तरला, “गुरुजी, मी माझ्या मुलाला तुमच्याकडे घेऊन आलो, त्याला दुरात्म्याने पछाडलेले आहे व त्याने त्याची वाणी हिरावून घेतली आहे;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तेव्हा समुदायातील एकाने उत्तर दिले, “गुरूजी, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो. ह्याला मुका आत्मा लागला आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तेव्हा समुदायातील एकाने त्यास उत्तर दिले, “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे आणले. त्यास दुष्ट आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 लोकसमुदायातील एकाने उत्तर दिले, “गुरुवर्य, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो आहे. ह्याला भुताने पछाडले आहे व हा बोलू शकत नाही.

Viz kapitola kopírovat




मार्क 9:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy