मार्क 9:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 येशूंनी विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कशाविषयी वाद करीत होता?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याने त्यांना विचारले, “ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 येशूने शिष्यांना विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कसला वाद घालीत आहात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 त्याने शिष्यांना विचारले, “ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे?” Viz kapitola |