मार्क 9:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ते त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, की येथे उभे असणारे काहीजण असे आहेत की, परमेश्वराचे राज्य सामर्थ्याने आलेले पाहतील तोपर्यंत मरणाचा अनुभव घेणार नाहीत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आणखी, तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो की, येथे उभे असणार्यांपैकी काही जण असे आहेत की, देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 येशू त्या लोकांस म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे असलेले काही असे आहेत की, ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशू त्यांना पुढे म्हणाला, “मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो की, येथे उभे असणाऱ्यांपैकी काही जण असे आहेत की, देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले पाहिल्याशिवाय त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.” Viz kapitola |