मार्क 8:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 शिष्यांनी उत्तर दिले, “इतक्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कुठून आणावे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्यात?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्यात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 त्याच्या शिष्यांनी विचारले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कुठून आणणार?” Viz kapitola |