मार्क 8:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 “ही गोष्ट कोणालाही सांगू नका.” असे येशूंनी त्यांना निक्षून सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तेव्हा ‘माझ्याविषयी कोणाला सांगू नका’ अशी त्याने त्यांना ताकीद दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 येशू शिष्यांना म्हणाला, “मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 तेव्हा “माझ्याविषयी कोणाला सांगू नका”, अशी त्याने त्यांना ताकीद दिली. Viz kapitola |