मार्क 8:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 त्यांनी उत्तर दिले, “काही म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीयाह; तर आणखी काही संदेष्ट्यांपैकी एक असे म्हणतात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 त्यांनी त्याला उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; कित्येक एलीया; कित्येक संदेष्ट्यांपैकी एक असे म्हणतात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 त्यांनी त्यास उत्तर दिले, “काहीजण म्हणतात, तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान, तर इतर काही एलीया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्ट्यांपैकी एक आहात असे म्हणतात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 त्यांनी त्याला उत्तर दिले, “काही लोक बाप्तिस्मा देणारा योहान, कित्येक एलिया, आणखी काही लोक संदेष्ट्यांपैकी एक, असे म्हणतात.” Viz kapitola |