मार्क 8:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “या गावात जाऊ नकोस,” येशूंनी अशी ताकीद देऊन त्याला त्याच्या घरी पाठविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मग त्याला त्याच्या घरी पाठवताना त्याने सांगितले की, “ह्या गावात पाऊलसुद्धा टाकू नकोस.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 येशूने त्याला, “त्या गावात पाऊल देखील टाकू नको” असे सांगून घरी पाठवून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 त्याला त्याच्या घरी पाठवताना येशूने ताकीद दिली, “ह्या गावात पुन्हा पाऊलसुद्धा टाकू नकोस.” Viz kapitola |