मार्क 8:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “आणि सात भाकरींनी चार हजारांना जेवू घातले, तेव्हा तुम्ही उरलेल्या तुकड्यांच्या किती टोपल्या उचलल्या?” “सात,” त्यांनी उत्तर दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 “तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकडे भरून घेतले?” ते म्हणाले, “सात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 “आणि चार हजारांसाठी मी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या गोळा केल्या?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 “तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” ते म्हणाले, “सात.” Viz kapitola |