मार्क 8:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 शिष्य आपल्याबरोबर भाकरी घ्यावयास विसरले होते, त्यांच्याजवळ होडीत मात्र एकच भाकर शिल्लक राहिली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ते भाकरी घेण्यास विसरले होते; आणि मचव्यात त्यांच्याजवळ एकच भाकर होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेव्हा शिष्य भाकरी आणण्याचे विसरले होते आणि तारवात त्यांच्याजवळ एकच भाकर होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 शिष्य भाकरी घ्यायला विसरले होते आणि मचव्यात त्यांच्याजवळ एका भाकरीशिवाय काही नव्हते. Viz kapitola |