मार्क 7:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि पुढे ते म्हणाले, “तुमच्या रीती पाळण्यासाठी, परमेश्वराच्या आज्ञा टाळण्याचा सुलभ मार्ग तुम्हाला माहीत आहे! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपल्या परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्यासाठी सोयीस्कर पद्धत शोधून काढली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही तुमची परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडता! Viz kapitola |