मार्क 7:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात, ते असतात मनुष्यांचे नियम.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते लोकांस शास्त्र म्हणून जे शिकवतात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ते माझी व्यर्थ उपासना करतात, कारण ते धर्मशास्त्र म्हणून मनुष्यांचे नियम शिकवतात. Viz kapitola |