Online Bible

- Reklamy -




मार्क 7:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 लोक कमालीचे आश्चर्यचकित झाले होते. ते म्हणाले, “त्यांनी सर्वकाही उत्कृष्ट केले आहे. ते बहिर्‍यांना ऐकण्यास व मुक्यांना बोलावयास लावतात.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे; हा बहिर्‍यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

37 ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, “तो सर्व काही कसे चांगल्या प्रकारे करतो! तो बहिऱ्यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याचीदेखील क्षमता देतो.”

Viz kapitola kopírovat




मार्क 7:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy