Online Bible

- Reklamy -




मार्क 7:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 ताबडतोब त्या मनुष्याचे कान उघडले व त्याच्या जिभेचे बंधन मोकळे झाले आणि त्याला स्पष्ट बोलता येऊ लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंद लगेच सुटून तो स्पष्ट बोलू लागला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले आणि जीभेचा बंद सुटला व त्यास बोलता येऊ लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

35 तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंध तत्काळ सुटून तो स्पष्ट बोलू लागला.

Viz kapitola kopírovat




मार्क 7:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy