मार्क 7:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 येशूंनी त्याला गर्दीतून बाजूला नेले. त्याच्या कानात त्यांनी बोटे घातली. नंतर ते थुंकले आणि त्या मनुष्याच्या जिभेला केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानांत बोटे घातली व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 येशूने त्यास लोकांपासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली व थुंकून त्याच्या जीभेला स्पर्श केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 येशूने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानांत बोटे घातली व थुंकून त्याने त्याच्या जिभेला स्पर्श केला Viz kapitola |