मार्क 7:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 ती घरी आली त्यावेळी तिला तिची मुलगी बाजेवर झोपलेली आढळली आणि दुरात्मा तिच्यामधून निघून गेला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मग ती आपल्या घरी गेली, तेव्हा मुलीला अंथरूणावर टाकले आहे व भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 मग ती घरी आली तेव्हा तिची मुलगी अंथरूणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे. असे तिने पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 ती तिच्या घरी गेली, तेव्हा मुलगी अंथरुणावर पडलेली आहे व भूत निघून गेले आहे, असे तिला आढळून आले. Viz kapitola |