Online Bible

- Reklamy -




मार्क 7:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 आपल्या कन्येला दुरात्म्याच्या तावडीतून सोडवावे, अशी तिने त्यांच्याजवळ विनंती केली. ती स्त्री ग्रीक असून सुरफुनीकी प्रांतात जन्मली होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 ती बाई हेल्लेणी असून सुरफुनीकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली की, “माझ्या मुलीतून भूत काढा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 ती स्त्री ग्रीक होती व सिरीयातील फिनीशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 ती बाई ग्रीक व सुरफुनीकी वंशाची होती. तिने त्याला विनंती केली, “माझ्या मुलीतून भूत काढा.”

Viz kapitola kopírovat




मार्क 7:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy