मार्क 7:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 नंतर येशूंनी ते स्थान सोडले आणि ते सोर आणि सीदोन या प्रांतात गेले. ते एका घरात गेले आणि हे कोणाला कळू नये अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यांची उपस्थिती लपून राहू शकली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मग तो तेथून निघून सोर व सीदोन प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 येशू त्या ठिकाणाहून निघून सोर आणि सिदोन प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला व हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती. तरी त्यास गुप्त राहणे शक्य नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 येशू तेथून निघून सोर प्रदेशात गेला. तेथे तो एका घरात गेला, हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. Viz kapitola |