Online Bible

- Reklamy -




मार्क 6:56 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

56 आणि जिथे कुठेही येशू गेले—गावात, शहरात—बाजारपेठेत लोक आजार्‍यांना घेऊन जात आणि तुमच्या झग्याच्या काठाला तरी स्पर्श करू द्या अशी त्यांना विनंती करत आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

56 तो खेड्यापाड्यांत, नगरांत किंवा शेतामळ्यांत कोठेही जावो, तेथे ते दुखणेकर्‍यांना भर बाजारात आणून ठेवत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत; आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

56 तो गावात किंवा शेतमळ्यात कोठेही जावो, तेथे लोक दुखणेकऱ्यांना भर बाजारात आणून ठेवत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्यास विनंती करीत आणि जितक्यांनी त्यास स्पर्श केला तितके बरे झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

56 तो खेड्यापाड्यांत, नगरांत किंवा शेतामळ्यांत कोठेही जावो, ते रुग्णांना चौकात आणून ठेवत व “आपल्या वस्त्राच्या किनारीला तरी स्पर्श करू द्या”, अशी त्याला विनंती करत. जितक्यांनी त्याच्या वस्त्राच्या किनारीला स्पर्श केला तितके बरे झाले.

Viz kapitola kopírovat




मार्क 6:56

Následuj nás:

Reklamy


Reklamy