Online Bible

- Reklamy -




मार्क 6:53 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

53 ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले व त्यांनी होडी तिथे लावली,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

53 नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या किनार्‍यास पोहचले व त्यांनी मचवा बांधून ठेवला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

53 त्यांनी सरोवर ओलांडल्यावर ते गनेसरेतला आले व तारु बांधून टाकले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

53 त्यानंतर ते सरोवराच्या पलीकडे गनेसरेतच्या किनाऱ्यास पोहोचले व तेथे त्यांनी मचवा बांधून ठेवला.

Viz kapitola kopírovat




मार्क 6:53

Následuj nás:

Reklamy


Reklamy