मार्क 6:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 रात्र झाली, तेव्हा होडी सरोवराच्या मध्यावर गेली होती आणि ते एकटेच जमिनीवर होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 आणि रात्र झाली तेव्हा तो मचवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो (येशू) एकटाच जमिनीवर होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 संध्याकाळ झाली तेव्हा तारू सरोवराच्या मध्यभागी होता आणि येशू एकटाच जमिनीवर होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 सायंकाळ झाली, तेव्हा तो मचवा सरोवरात होता व येशू एकटाच जमिनीवर होता. Viz kapitola |