मार्क 6:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 ते म्हणाले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जा आणि पाहा.” जेव्हा त्यांनी शोधले तेव्हा त्यांना कळले व ते म्हणाले, “पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तो त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पाहा.” पाहिल्यावर ते म्हणाले, “पाच, व दोन मासे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 तो त्यांना म्हणाला, “जा आणि पाहा की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” पाहिल्यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 तो त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पाहा.” पाहिल्यावर ते म्हणाले, “पाच, शिवाय दोन मासे.” Viz kapitola |