मार्क 6:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 दिवस मावळण्याच्या सुमारास, त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले, “ही ओसाड जागा आहे, शिवाय उशीरही होत चालला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही एकाकी जागा आहे व आता दिवस मावळत आहे. Viz kapitola |