मार्क 6:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 आणि त्याचे शिर तबकात घालून त्या मुलीला दिले व तिने ते आपल्या आईला दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 शिर तबकात घालून ते मुलीला देण्यात आले व मुलीने ते तिच्या आईला दिले. Viz kapitola |