मार्क 6:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तेव्हा राजा अतिशय अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे तिला नकार देणे त्याला बरे वाटले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तेव्हा राजा फारच खिन्न झाला; तथापि वाहिलेल्या शपथांमुळे व भोजनास बसलेल्या लोकांमुळे त्याला तिला नाही म्हणावेसे वाटले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथेमुळे व भोजनास आलेल्या पाहुण्यांमुळे त्यास तिला नकार द्यावा असे वाटले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 राजा फारच खिन्न झाला. तरी पण वाहिलेल्या शपथेमुळे व भोजनाला बसलेल्या पाहुण्यांमुळे त्याला नाही म्हणवेना. Viz kapitola |